Videos

Ancient India Chronology

प्राचीन भारत | प्राचीन भारताचा इतिहास- कालक्रम | Ancient India Chronology विडिओमध्ये खंगाच्या आखातातील संस्कृती , सिंधु संस्कृती , आर्यांचे भारतात आगमन , पूर्व वैदिक कालखंड , उत्तर वैदिक कालखंड , स्थांनकवासी (Sthanakvasi), बौद्ध कालखंड , मगध सम्राट-बिंबीसारचा कालखंड, वर्धमान महावीरांचा कालखंड , मगध सम्राट बिंबीसारचा मुलगा अजातशत्रूचा कालखंड , मगध सम्राट नंदाचे कालखंड, अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण, अलेक्झांडरचा मृत्यू, चंद्रगुप्त मौर्यांचा कालखंड, चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा बिंदुसारचा कालखंड , सम्राट अशोकाचा कालखंड, कलिंग राज्यावर अशोकाचा विजय, तिसरी बौद्ध परिषद, अशोकाच्या उत्तराधिकाऱ्यांचा कालखंड व मौर्य घराण्याचा ह्रास, पुष्यमित्र शुंगाचा कालखंड, पुष्यमित्र शुंगाचे उत्तराधिकाऱ्यांचा कालखंड, ग्रीकांचे भारतावर आक्रमण, शकांचे भारतावर आक्रमण, विक्रम संवत (विक्रम युग), दख्खनमध्ये सातवाहन राजवंश घराण्याचे कालखंड, गोंडोफेरनेस इंडो-पार्थियन्स राजाचा कालखंड, दक्षिण भारतातील संगम कालखंड, गुप्त घराणे , समुद्रगुप्ताचा (भारताचा नेपोलियन) कालखंड, चंद्रगुप्त दुसरा (विक्रमादित्य ) याचा कालखंड, चिनी प्रवासी फाहियानचे भारतात आगमन, स्कंदगुप्ताचा कालखंड, गुप्ताचे उत्तराधिकारी व गुप्त घराण्याचा ह्रास, उत्तर भारतात हूनचा कालखंड, कानोजच्या राजा हर्षवर्धन यांचा कालखंड , सातवाहन घराण्याचा कालखंड, सातवाहन घराण्याचा महान सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीचा कालखंड इत्यादी इतिहासकालीन महत्वाच्या घटनांनवर माहिती पुरविण्यात आली आहे.

#IndiaTimeline #IndiaChronology #AncientIndia